Degrees | M.B.B.S. M.D.(Medicine) DNB Cardiology |
Areas of Expertise | Interventional Cardiologist |
Dr. Sachin patil is specialist in Interventional Cardiology and considered as Best Cardiologist of Kolhapur, independently handling the Cath-Lab Department and all angioplasty procedures. He is also the head of cardiac department in Aster Aadhar Hospital.
जसं म्हणतात नुसतं शिक्षण महत्त्वाचं नाही तर चांगले शिक्षण घेणे महत्त्वाचं आहे.
M.D. मेडिसिन मध्ये "यूनिवर्सिटी टॉपर"
DNB ही परीक्षा एकाच प्रयात्नात क्लियर
विविध देशांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन जगाच्या पाऊलावर भारतीयांचा ठसा उमठवीणारे व्यक्तिमत्व
१२ वर्षाचा प्रबल अनुभव, कोल्हापुर मध्ये Radial Angiography, Radial Angioplasty, Peripheral Angioplasty तसेच Complex Coronary Angioplasty चे पायनियर म्हणजेच डॉ.सचिन पाटील
एकेकाळी ह्या शस्त्रक्रियेंसाठी मुंबई ला जावे लागत यास बांध घालून स्वतः कोल्हापुर मध्ये सेवा उपलब्ध करून दिली
ज्यांनी Bypass surgery लाच Bypass केले ते डॉ. सचिन पाटील
ज्यांना complex coronary surgery चा हातखंडा समजले जाणारे ते डॉ. सचिन पाटील
सगळ्यां बद्दल आपुलकी, समोरच्याना समजेल असे गोड भाषेत समजावणे, रात्र असो व दिवस रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर कोणताही दुजाभाव मनात न ठेवता रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजणारे कोल्हापुर चे सुप्रसिद्ध हृदयरोग डॉ. सचिन पाटील